समृद्ध राष्ट्र, समृद्ध व्यापार
अपना व्यापार, अपना समाचार
HomeOtherशुभ दिपावली ! प्रकाशपर्वात देशभरात दिवाळीचा उत्साह

शुभ दिपावली ! प्रकाशपर्वात देशभरात दिवाळीचा उत्साह

व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
देशभरात दिवाळीचे वातावरण आहे. आपल्या संस्कृतीतील या प्रकाशपर्वात प्रत्येकजण सहभागी होत आहे. प्रत्येकाला सुख, शांती, समृद्धी व आनंद देणारा हा उत्सव आहे. म्हणूनच तो प्रकाशपर्व असल्याचे आपल्या महान ऋषींनी म्हटल्याचे कन्फेडरशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय मंत्री व अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी दिवाळीच्या निमित्ताने म्हटले आहे.

ते म्हणतात, ऋषीनी ऋग्वेदात म्हटले आहे की, ‘जीवाज्योतिरशीमहि’ म्हणजेच, ‘आपण दररोज जीवन जगताना प्रकाशाच्या वातीने उल्हासित व्हावे. महर्षि वेदव्यासजींनी पांडवांच्या वनवासावेळी युधिष्ठिरला आत्मिक दिवा प्रज्वलित करण्याचा संदेश दिला होता, तो असा

सत्याधारस्तपस्तैलं दयावर्ति: क्षमा शिखा।
अंधकार प्रवेष्ट्यो दीपो यत्नेन वार्यताम्।।

याचा हिंदीतील अर्थ असा आहे,
हे युधिष्ठिर, जब भी तुम्हारे जीवन में दु:खों, कष्टों का अंधकार आए, तो तुम यत्न से दीपक जलाना. ऐसा दीपक, जिसका आधार सत्य हो, जिसमें तेल तप यानी साधना का हो, जिसकी बाती दया की हो और शिखा से विकसित लौ क्षमा की हो.

दिवाळीच्या पावन दिवसांत प्रत्येकाने ११ किंवा २१ दिवे प्रज्वलित करुन खालील मंत्र म्हणावा,

त्वं ज्योतिस्तवं रविश्चन्द्रो विद्युदग्निश्च तारका:।
सर्वेषां ज्योतिषां ज्योतिर्दीपावल्यै नमो नमः।।

असे सांगताना शंकरभाई ठक्कर यांनी खालील कवितेद्वारे राष्ट्रभक्त नागरिक व समस्त व्यापारीवर्गाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एक दिया ऐसा भी हो,
जो भीतर तक प्रकाश करे,
एक दिया मुर्दा जीवन में,
फिर आकर कुछ श्वास भरे।

एक दिया सादा हो इतना,
जैसे साधु का जीवन,
एक दिया इतना सुन्दर हो,
जैसे देवों का उपवन।

एक दिया जो भेद मिटाए,
क्या तेरा क्या मेरा है,
एक दिया जो याद दिलाये,
हर रात्रि के बाद सवेरा है।

एक दिया उनकी निमित हो,
जिनके घर में दिया नहीं,
एक दिया उन बेचारों का,
जिनको घर ही दिया नहीं।

एक दिया सीमा के रक्षक,
अपने वीर जवानों का,
एक दिया मानवता-रक्षक,
चंद बचे इंसानों का।

एक दिया विश्वास दे उनको,
जिनकी हिम्मत टूट गयी,
एक दिया उस राह में भी हो,
जो कल पीछे छूट गयी।

एक दिया जो अंधकार का,
जड़ के साथ विनाश करे,
एक दिया ऐसा भी हो,
जो भीतर तक प्रकाश करे।

दीपावली पर्व पर अभिलाषा :-

मिटे अंधेरा अंतर्मन का, साथी ऐसी ज्योति जलाओ।
जल जाए सब कलुष धरा का, दीपराग ऐसा कुछ गाओ।।
प्रेम, दया और’  मानवता का, सारे जग को पाठ पढ़ाओ।
आलोकित हो जाए जनमन, ऐसा जगमग दीप जलाओ।।

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments