HomeOtherपानिपत : राष्ट्र रक्षणार्थ विजय झाकोळलेली लढाई
पानिपत : राष्ट्र रक्षणार्थ विजय झाकोळलेली लढाई
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
-
हजारो कोस दूरवर जाऊन मराठ्यांची दाखविलेले शौर्य
व्यापार हिंदूस्थान प्रतिनिधी
मुंबई
मुळात
पानिपत चे युद्ध ठरवून झाले नव्हते… अब्दाली येतोय कळल्यावर पुण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी वास्तव्य असतानादेखील केवळ राष्ट्र वाचविण्यासाठी मराठ्यांनी हजारो कोस दूर जाण्याची हिंमत दाखवली… दिल्लीही काबीज केली होती, अब्दाली यमुनेपलीकडेदेखील अडकला होता, स्थानिकांनी त्याला यमुना ओलांडण्याचा रस्ता दाखवण्याची गद्दारी केली अन तो पानिपतावर मराठ्यांच्या वाटेत आडवा आला, अन्यथा अब्दालीची धन-दौलत कुरुक्षेत्राजवळून लुटून, दिल्ली जिंकून मराठे सहज परतले असते…. अब्दालीला हात हलवत परतावे लागले असते….
मात्र…. नियतीला मराठ्यांचा पराक्रम जगाला दाखवायचा होता, म्हणूनच पानिपत घडलं, नव्हे अब्दाली आणि सर्व अफगाणी, गिलच्याना कायमचा धडा देणारी लढाई मराठे जिवाच्या बाजीने लढले… इतिहास बदलला….
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पानिपतच्या वीरांना व्यापार हिंदूस्थानकडून आदरांजली
🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏